मी सौ. मंगल सीताराम जगताप वय ५५ राहणार खारघर नवी मुंबई, मला २ वर्षांपासून चालताना दम लागण्याचा त्रास होता. १ वर्षापूर्वी माझा कौटुंबिक डॉक्टरांकडून सल्ला घेऊन प्राथमिक चाचण्या केल्या त्यानुसार त्यांनी हृदय रोग तज्ञ डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला.
हृदय रोग तज्ञ डॉक्टरने अँजिओग्राफी करून हृदयामधील धमन्यांमध्ये ३०%, ६०%, व ९०% अडथळा असल्याचा निष्कर्ष काढून २ स्टेंट बसवण्याचा सल्ला दिला होता.
तत्पूर्वी आमच्या मित्रपरिवाराकडून आम्हाला शनिकृपा हार्ट केअर क्लिनिक बद्दल आम्हाला माहिती मिळाली, ऑपरेशन न करता ब्लॉकेज काढता येते व आपली जीवन पद्धत बदलून/ सुधारून आपण हृदयाची काळजी घेऊ शकतो, हि हमी डॉक्टरांनी दिली त्या प्रमाणे मी आर्टेरिअर क्लिअरन्स थेरपी सुरु केली. ४० क्लिअरन्स घेतल्यानंतर मला चांगला अनुभव आला, व दम लागण्याचा त्रास हळूहळू कमी झाला.
डॉक्टरांचा सल्ल्यानुंतर व्यायाम, आहार, आणि फॉलोअप करत आहे, मी डॉक्टरांची आभारी आहे.
सौ. मंगल सीताराम जगताप ४/२/२०२०
उन्हाळ्याच्या उष्णतेपासून हृदय आणि मेंदूचे रक्षण करण्याचे उपाय
उष्ण हवामान हे आपल्या हृदयासाठी STREE TEST सारखे आहे,