सौ. मंगल सीताराम जगताप
मी सौ. मंगल सीताराम जगताप वय ५५ राहणार खारघर नवी मुंबई, मला २ वर्षांपासून चालताना दम लागण्याचा त्रास होता. १ वर्षापूर्वी माझा कौटुंबिक डॉक्टरांकडून सल्ला घेऊन प्राथमिक चाचण्या केल्या त्यानुसार त्यांनी हृदय रोग तज्ञ डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला. हृदय रोग तज्ञ डॉक्टरने अँजिओग्राफी करून हृदयामधील धमन्यांमध्ये ३०%, ६०%, व