• Client Image

  खरं तर मला ऍसिडिटी चा खूप त्रास होता. एक दिवस छाती भरून आल्याने मी एका कार्डीओलॉजिस्टला भेटलो, त्याने स्ट्रेस टेस्ट करायला सांगितली. छाती गच्च भरली असल्यावर ट्रेड मिल वर चालणार कसे? मग मी दुसऱ्या कार्डीओलॉजिस्ट कडे गेलो त्याने सी टी कोरोनरी अँजिओग्राफी करायला सांगितली आणि कुठं करायची त्याचा पत्ता दिला, पण तिथे 13000रु सांगितले, मग दुसऱ्या ठिकाणी एका ट्रस्ट तर्फे 7500रु करतात तिथे गेलो, रिपोर्ट मिळाल्यानंतर त्यांनी सांगितले की एवढे 30% काही खास नाही तुम्ही आहारावर कंट्रोल ठेवा, त्या नंतर तो रिपोर्ट त्या डॉक्टर ला दाखवला, टेस्ट दुसरीकडे केले म्हणून तो थोडा नाराज दिसला, आणि त्याने 17000रु भरून ऍडमिट व्हा आणि दुसरी अँजिओग्राफी करा म्हणून सांगितले आणि मी तिथून सटकलो. त्यानंतर मी शनीकृपा हार्टकेअर वाशी सेंटर मध्ये गेलो. दुसरे डॉक्टर 1500रु फी घेतात पण इथे फक्त 200रु फी असते. तेथील डॉक्टराना माझ्या मनातली शंका सांगितल्या व त्यांनी त्या शंकांचे योग्यप्रकारे निरसण केलं आणि उपचार सुरू केले. मला खूप फरक पडला, नंतर तिथे बरेच पेशंट भेटत गेले कोणी बायपास वाले, तर कोणी डायबेटीस, तर कोणी 70% ते 90% ब्लॉकेज असलेले, त्या सर्वांना आराम पडला होता. म्हणून, जे कोणी हार्ट किंवा डायबेटीस पेशंट असतील त्यांनी येथे जरूर जावे. ऑपरेशन ची गरज भासणार नाही.

  • काशिनाथ दत्ताराम काणेकर
  • Patient
 • Client Image

  बायपास के बाद भी मुझे चलने मे बहुत परेशानी थी। डाक्टरों ने फिर से ऑपरेशन की सलाह दि। परंतु मेरी किडनी का कार्यभी कम हुआ था ; डाक्टरों ने डायलिसीस करना जरुरी है, यह बताया। परंतु मुझे ऑपरेशन नही करना था। इसलिए मैने शनिकृपा हार्टकेअर मे ACT और EECP ट्रिटमेंट की, मेरी सारी परेशानी कम हो गयी है। आज 2 साल के बाद भी मुझे कोई तकलीफ नही है। किडनी का कार्य भी normal है।

  • कांचन जैन
  • Patient
 • Client Image

  माझ्या ह्रदयाचे कार्य २०-२५ % होते, मला चालताना, काम करताना धाप लागायची, शनिकृपा हार्टकेअर मध्ये ACT &EECP ट्रिटमेंट घेतल्यावर माझा त्रास कमी झाला आणि ह्रदयाच कार्य पण वाढले. शनिकृपा हार्टकेअर मध्ये ३६ EECP आणि ३६ ACT सेटिंग घेतल्यावर माझा त्रास कमी झाला, मी आता काम सुद्धा करु शकतो.

  • उद्धव थोरात
  • Patient
 • Client Image

  I Was Suffering From Chest Pain, Breathlessness, Loss Of Appetite Heart’s Ejection Fraction(EF) Is 40%; I Consult Many Doctors But Still, My Symptoms Are Not Relieved, Then I Consult @ Shanikrupa Heartcare Centre, Doctor Suggested Me Act Treatment, Now My Treatment Is Finished And My Ejection Fraction (EF) Is 50%. Now My Symptoms Are Relieved And I Can Do My Job Also.

  • DIPAK KULYE
  • Patient