S H A N I K R U P A
  • April 19, 2023

हॅास्पिटल मध्ये आज शेकड्याने रूग्ण भरती होताना आपण पाहतो त्यातले बहुतेक रूग्ण ह्रदयविकार , डायबेटिस , पॅरिलिसीस चे असतात.त्यांचे नातेवाईक अत्यवस्थ अवस्थेत त्यांना हॅास्पिटल मध्ये घेऊन येतात, खरं तर ब-याचं वेळा वैधकीय सेवा त्यांना मिळाली नाही, अशा शेवटच्या अवस्थेला पोहचण्या पूर्वी त्यानां तज्ञ डॅाक्टरांचा सल्ला व योग्य उपचार मिळाले पाहिजेत या जाणीवेने प्रतिबंधात्मक उपचार २२ वर्षा पूर्वी शनिकृपा हार्टकेअर सेंटर द्वारे रत्नागिरी येथे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ब-याचं वेळा आपले शरीर कोणत्याही आजाराच्या धोक्यांविषयी सूचना देत असते,केवळ अज्ञान व अपु-या माहितीमुळे आपण पुरेशा प्रमाणात दखल घेत नाही,परिणामत: ह्रदयविकार , मधुमेह,पॅरिलिसीस च्या आजाराने होणा-या मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे.उच्चरक्तदाब ,मधुमेह,धुम्रपान अनुवंशिकता , मानसिक ताणतणाव वाढणारे वयं , प्रदूषण या कारणांमुळे ह्रदयविकार , पॅरिलिसीस ची शक्यता वाढते . यासाठी अगदी सामान्यपणे ई.सी.जी. रक्ताच्या काही तपासण्या , कार्टोग्राफी ( कार्टोग्राफी ही तपासणी कोल्हापूर ,पूणे, मुंबई येथे ५०००/-हजारात करतात पण शनिकृपा हार्टकेअर मध्ये फक्त ३००० /- हजारात केली जाते )

या व अन्य काही तपासण्यांद्वारे ह्रदयविकार ,पॅरिलिसीस ची माहिती मिळते.प्रतिबंधात्मक उपचाराचा विचार करता शास्रीय व सखोल माहिती विश्लेषणासहित शनिकृपा चे तज्ञ डॅाक्टर रुग्णाना करून देतात.

औषधाची सतर्कता कशी ठेवावी त्याचे साईटइफेक्ट काय आहेत . जिवन शैलीमध्ये बदल घडवून आणला जातो.ताणतणावाचे व्यवस्थापन शिकवले जातात . आज उपलब्ध असणा-या प्रतिबंधात्मक किंबहुना पर्यायी उपचाराचां समावेश उपचारांमध्ये केला जातो.गेली २२ वर्षांमध्ये शनिकृपा हार्टकेअर सेंटर मध्ये प्राक्टीस करत असताना दिवसेंदिवस नविन संशोधने व तंत्रज्ञान अनेक आजारावर उपलब्ध होतं गेली.एकाच छता खाली आज ई.ई.सी.पी.,आर्टेरियल क्लिअरन्स थेरपी,किलेशन थेरपी , ओझन थेरपी , आयुर्वेद , होमिओपॅथी अशा प्रकारची अतिशय उच्च दर्जाचे तंत्रज्ञान असणारे उपचार उपलब्ध करून देण्यात आम्ही यशस्वी झालो.ज्यामुळे आज आज ह्रदयशस्रक्रिया,ॲजिओप्लास्टी,बायपास टाळणे शक्य झाले आहे किंबहुना शस्त्रक्रियेपश्चातही ॲजायना असणे,दम लागणे,ह्रदयाची पंपिंग कपॅसिटी कमी होणे या सर्वांसाठी उपचार करणे शक्य आहे.

काही वैधकीय कारणास्तव ज्याची ह्रदयशस्रक्रिया करणे शक्य नाही.ह्रदय कमकुवत झाले आहे.शस्रक्रियेनंतरही कोणतेही पर्याय शिल्लक नाहीत अशा रूग्णांना पूर्णपणे बाह्यत: विना शस्रक्रिया भूल न देतां व अत्यंत सुरक्षित असणारे उपचार आम्ही देतो.

तज्ञ डॅक्टरांचे मार्गदर्शन उपचारादरम्यान व उपचारानंतरही रुग्णांचा पर्सनल फॅालोअप , व्यायाम व आहार यांचा उपचारांमध्ये समावेश जीवनशैली यामुळे रूग्णाला रुग्ण असल्याची जाणीव या ठिकाणी कमी करून दिली जाते त्यामुळे पूर्वीपेक्षा जास्त उस्ताही व आनंदी जीवन आमचे रूग्ण जगतात,ही रूग्ण सेवा शनिकृपा च्या डॅाक्टराकडून कडून अखंडित घडत आली अशीच घडत जावो अशी शनिदेवाच्या  देवाच्या चरणी प्रार्थना …. 🙏🏻🙏🏻🙏🏻डॅा.जयवंतखबाले (बी.ए.एम्.एस्. सिनियरACT तज्ञ)संचालक शनिकृपा हार्टेकेअर

डॅा.विष्णू खबाले-पाटील (कार्टोग्राफी तज्ञ) ,डॅा.अभिजीत खबाले -पाटील (एम्.डी) डॅा.निकीता खबाले-पाटील (एम्.डी.),डॅा.महेश वराडे (एम.बी.बी.एस्.).

शनिकृपा हार्टकेअर सेंटर पुणे,वाशी (नवी मुंबई) ,रत्नागिरी ,चिपळूण ,कोल्हापूर .येथे कार्यरत आहेत.फोन नं. 9960316318,9689008081

आमच्या वेब साईटला भेट देऊ शकता.

डॅा.जयवंत खबाले

B.A.M.S.

August 2, 2023

Avoid Angioplasty! Avoid Bypass!

CHELATION THERAPY Chelation is a chemical process that binds

May 4, 2023

उन्हाळ्याच्या उष्णतेपासून हृदय आणि मेंदूचे रक्षण करण्याचे उपाय

उष्ण हवामान हे आपल्या हृदयासाठी STREE TEST सारखे आहे,

Post a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *